Pcma act कलम १९ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १९ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार : (१) राज्य शासन, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल. (२) या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळासमोर ठेवण्यात येईल.

Continue ReadingPcma act कलम १९ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :