Pcma act कलम १६ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १६ : बालविवाह प्रतिबंधक अधिकारी : (१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रावर किंवा क्षेत्रांवर अधिकारिता असणारा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून संबोधण्यात यावयाच्या अधिकाऱ्याची किंवा अधिकाऱ्यांची संपूर्ण राज्यासाठी किंवा त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल, अशा त्याच्या भागासाठी…