Pca act 1988 कलम ८ : लोकसेवकाला लाच देण्यासंबंधीचे अपराध :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ८ : १.(लोकसेवकाला लाच देण्यासंबंधीचे अपराध : १) जो कोणताही व्यक्ति, निम्नलिखित आशयाने कोणत्याही व्यक्तीला किंवा अन्य व्यक्तींना अनुचित फायदा देतो किंवा देण्याचे वचन देतो - एक) लोक सेवकाला अयोग्यरित्या लोक कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रवृत्त करील; किंवा दोन) लोक सेवकाला…