Pca act 1988 कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण २ : विशेष न्यायाधीशांची नियुक्ती : कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार : १)केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिध्द करून, पुढे दिलेल्या अपराधांबाबतचे खटले चालवण्यासाठी अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल. अशा क्षेत्रासाठी किंवा क्षेत्रांसाठी किंवा यथास्थिति, अशा…