Pca act 1988 कलम २५ : भू-सैनिकी, नौ-सैनिकी, आणि वायु- सैनिकी किंवा इतर कायदे बाधित होणे :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २५ : भू-सैनिकी, नौ-सैनिकी, आणि वायु- सैनिकी किंवा इतर कायदे बाधित होणे : (१) या अधिनियमात कोणत्याही बाबीमुळे, भूसैनिकी अधिनियम, १९५० (१९५० चा ४५), वायुसैनिकी अधिनियम, १९५० (१९५० चा ४६), नौसैनिकी अधिनियम, १९४५ (१९४५ चा ६२), सीमा सुरक्षाबल अधिनियम, १९६८…