Pca act 1988 कलम १७ : अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण ४ : प्रकरणांचे अन्वेषण : कलम १७ : अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, अ)दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेच्या बाबतीत, पोलीस निरीक्षक; ब) मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद यांच्या महानगर क्षेत्रांमध्ये,…