Pca act 1988 कलम १३ : लोकसेवकाचे गुन्हेगारी (फौजदारीपात्र) स्वरूपाचे गैरवर्तन :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १३ : लोकसेवकाचे गुन्हेगारी (फौजदारीपात्र) स्वरूपाचे गैरवर्तन : १.(एखाद्या लोकसेवकाने खालीलप्रमाणे वर्तन केल्यास त्याने गुन्हेगारी (फौजदारीपात्र) स्वरुपाचे गैरवर्तन केले असे म्हटले जाईल - अ) लोकसेवक या नात्याने त्याच्याकडे सोपवण्यात आलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही मालमत्तेचा त्याने अप्रामाणिकपणे किंवा कपटाने अपहार…