Pca act 1988 कलम १० : वाणिज्यिक संगठनेचा प्रभारी व्यक्ती अपराधासाठी दोषी असणे :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १० : १.(वाणिज्यिक संगठनेचा प्रभारी व्यक्ती अपराधासाठी दोषी असणे : कलम ९ अन्वये अपराध एखाद्या वाणिज्यिक संगठनेनी केला असेल आणि असा गुन्हा कोणत्याही संचालक, व्यवस्थापक, सचिव किवा अन्य अधिकाऱ्याच्या संमतीने किंवा संगनमताने केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले असेल तर, संचालक, व्यवस्थापक,…