Pca act 1988 कलम १२ : अपराधांना प्रोत्साहन देण्याबद्दल शिक्षा :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १२ : १.(अपराधांना प्रोत्साहन देण्याबद्दल शिक्षा : जो कोणी, या अधिनियमाच्या अधीन दंडनीय अपराधाचे दुष्प्रेरण (अपप्रेरण) करील, अशा वेळी या दुष्प्रेरणाच्या (अपप्रेरण) परिणामस्वरुप अपराध घडला किंवा नाही तरी, तो कमीत कमी तीन वर्षापर्यंत असू शकेल परंतु जी सात वर्षापर्यंत वाढविता…

Continue ReadingPca act 1988 कलम १२ : अपराधांना प्रोत्साहन देण्याबद्दल शिक्षा :

Pca act 1988 कलम ११ : लोकसेवकाने केलेल्या कार्यवाहीशी किंवा व्यवहाराशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून अशा लोकसेवकाने कोणताही मोबदला न देता १.(अयोग्य फायदा (अनड्यू अॅडव्हेनटेज)) प्राप्त करणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ११ : लोकसेवकाने केलेल्या कार्यवाहीशी किंवा व्यवहाराशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून अशा लोकसेवकाने कोणताही मोबदला न देता १.(अयोग्य फायदा (अनड्यू अॅडव्हेनटेज)) प्राप्त करणे : लोकसेवक असलेली जी कोणतीही व्यक्ती, जिने कोणतीही कार्यवाही किंवा व्यवहार केला आहे किंवा करण्याच्या स्थितीत आहे अशा…

Continue ReadingPca act 1988 कलम ११ : लोकसेवकाने केलेल्या कार्यवाहीशी किंवा व्यवहाराशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून अशा लोकसेवकाने कोणताही मोबदला न देता १.(अयोग्य फायदा (अनड्यू अॅडव्हेनटेज)) प्राप्त करणे :

Pca act 1988 कलम १० : वाणिज्यिक संगठनेचा प्रभारी व्यक्ती अपराधासाठी दोषी असणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १० : १.(वाणिज्यिक संगठनेचा प्रभारी व्यक्ती अपराधासाठी दोषी असणे : कलम ९ अन्वये अपराध एखाद्या वाणिज्यिक संगठनेनी केला असेल आणि असा गुन्हा कोणत्याही संचालक, व्यवस्थापक, सचिव किवा अन्य अधिकाऱ्याच्या संमतीने किंवा संगनमताने केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले असेल तर, संचालक, व्यवस्थापक,…

Continue ReadingPca act 1988 कलम १० : वाणिज्यिक संगठनेचा प्रभारी व्यक्ती अपराधासाठी दोषी असणे :

Pca act 1988 कलम ९ : वाणिज्यिक (व्यावसायिक) संगठन द्वारा लोक सेवकाला लाच देण्यासंबंधित अपराध :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ९ : १.(वाणिज्यिक (व्यावसायिक) संगठन द्वारा लोक सेवकाला लाच देण्यासंबंधित अपराध : जिथे या अधिनियमा अंतर्गत अपराध हा वाणिज्यिक संगठन द्वारा केला असेल, अशा व्यावसायिक संगठनेशी संबंधित असलेला कोणताही व्यक्ती लोकसेवकाला निम्नलिखित आशयासाठी अनुचित लाभ देतो किंवा देण्याचे वचन देतो…

Continue ReadingPca act 1988 कलम ९ : वाणिज्यिक (व्यावसायिक) संगठन द्वारा लोक सेवकाला लाच देण्यासंबंधित अपराध :

Pca act 1988 कलम ८ : लोकसेवकाला लाच देण्यासंबंधीचे अपराध :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ८ : १.(लोकसेवकाला लाच देण्यासंबंधीचे अपराध : १) जो कोणताही व्यक्ति, निम्नलिखित आशयाने कोणत्याही व्यक्तीला किंवा अन्य व्यक्तींना अनुचित फायदा देतो किंवा देण्याचे वचन देतो - एक) लोक सेवकाला अयोग्यरित्या लोक कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रवृत्त करील; किंवा दोन) लोक सेवकाला…

Continue ReadingPca act 1988 कलम ८ : लोकसेवकाला लाच देण्यासंबंधीचे अपराध :

Pca act 1988 कलम ७क (अ) : भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून कोणत्याही लोकसेवकाला प्रभावित करुन अनुचित फायदा घेणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७क(अ) : १.(भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून कोणत्याही लोकसेवकाला प्रभावित करुन अनुचित फायदा घेणे : जो कोणी, भ्रष्ट्र किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्ति प्रभावाचा वापर करुन कोणत्याही लोकसेवकाला, स्वत: किंवा कोणत्याही अन्य लोकसेवका द्वारे लोक कर्तव्याचे…

Continue ReadingPca act 1988 कलम ७क (अ) : भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून कोणत्याही लोकसेवकाला प्रभावित करुन अनुचित फायदा घेणे :

Pca act 1988 कलम ७ : लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण ३ : अपराध आणि शास्ती : कलम ७ : १.( लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध : कोणताही लोक सेवक जो, - (a) क) अ) कोणत्याही व्यक्तीकडुन, स्वत: किंवा कोणत्याही अन्य लोकसेवका द्वारे लोक कर्तव्याचे कार्यपालन अयोग्यरित्या किंवा बेईमानीने केले…

Continue ReadingPca act 1988 कलम ७ : लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध :

Pca act 1988 कलम ६ : खटला संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ६ : खटला संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार : १) अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ (१९५५ चा १०) याच्या कलम ३, पोटकलम (१) यामध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही विशेष आदेशाचे किंवा त्या कलमाचे पोटकलम (२),खंड (अ) यामध्ये उल्लेख केलेल्या आदेशाचे उल्लंघन करयच्या संबंधात,…

Continue ReadingPca act 1988 कलम ६ : खटला संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार :

Pca act 1988 कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार : १)विशेष न्यायाधीशाला, आरोपीला त्याच्यापुढे खटल्यासाठी दाखल केले जाण्यापूर्वीच अपराधांची दखल घेता येईल आणि आरोपी व्यक्तीवरील खटला चालवतेवेळी तो, फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ (१९७४ चा २) या अन्वये दंडाधिकाऱ्यांना अधिपत्राचे खटले चालविण्यासाठी जी कार्यपध्दती…

Continue ReadingPca act 1988 कलम ५ : विशेष न्यायाधीशांची कार्यपध्दती आणि अधिकार :

Pca act 1988 कलम ४ : विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ४ : विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे : १)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेला कोणताही इतर कायदा यामध्ये अंतर्भूत असले तरीही, कलम (३) च्या पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधांबाबतचे खटले केवळ…

Continue ReadingPca act 1988 कलम ४ : विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे :

Pca act 1988 कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण २ : विशेष न्यायाधीशांची नियुक्ती : कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार : १)केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिध्द करून, पुढे दिलेल्या अपराधांबाबतचे खटले चालवण्यासाठी अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल. अशा क्षेत्रासाठी किंवा क्षेत्रांसाठी किंवा यथास्थिति, अशा…

Continue ReadingPca act 1988 कलम ३ : विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार :

Pca act 1988 कलम २ : व्याख्या :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २ : व्याख्या : (a) क) अ) निवडणूक या संज्ञेचा अर्थ, संसद किंवा कोणतेही विधानमंडळ, स्थानिक प्राधिकरण किंवा अन्य सार्वजनिक प्राधिकरण यांतील सदस्याची निवड करण्यासाठी कोणत्याही कायद्यानुसार कोणत्याही प्रकारे घेतलेली निवडणूक, असा असेल. (aa) १.(कक) अअ) विहित म्हणजे या अधिनियमाद्वारे…

Continue ReadingPca act 1988 कलम २ : व्याख्या :

Pca act 1988 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (१९८८ चा अधिनियम क्रमांक ४९) (९ सप्टेंबर १९८८) प्रकरण १ : प्रारंभिक : कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार : १) या अधिनियमास भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ असे म्हणता येईल. २) १.(***) संपूर्ण भारतभर याचा विस्तार असेल, तसेच तो भारताबाहेरील…

Continue ReadingPca act 1988 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :