Nsa act 1980 कलम ४ : स्थानबद्धता आदेशाची अंमलबजावणी :

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम ४ : स्थानबद्धता आदेशाची अंमलबजावणी : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७३ चा २) अन्वये अटक वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी तरतूद करण्यात आलेल्या रीतीने स्थानबद्धता आदेशाची भारतातील कोणत्याही ठिकाणी अंमलबजावणी करता येईल.

Continue ReadingNsa act 1980 कलम ४ : स्थानबद्धता आदेशाची अंमलबजावणी :