Nsa act 1980 कलम ३ : विवक्षित व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचे आदेश काढण्याचा अधिकार :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम ३ : विवक्षित व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचे आदेश काढण्याचा अधिकार : (१) केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची, - (a)( क) एखाद्या व्यक्तीला, भारताच्या संरक्षणाला किंवा विदेशी शक्तींशी असलेल्या भारताच्या संबंधांना किंवा भारताच्या सुरक्षिततेला कोणत्याही प्रकारे बाधक होईल असे वर्तन करण्यात प्रतिबंध…