Nsa act 1980 कलम २ : व्याख्या :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम २ : व्याख्या : या अधिनियमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसल्यास, - (a)(क) संमुचित शासन याचा अर्थ, केंद्र शासनाने दिलेल्या स्थानबद्धता आदेशाच्या किंवा अशा आदेशान्वये स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीच्या संबंधात केंद्र शासन आणि एखाद्या राज्य शासनाने किंवा एखाद्या राज्य शासनाच्या अधिवस्थ…