Nsa act 1980 कलम १७ : राज्य कायद्यान्वये काढण्यात आलेल्या स्थानबद्धतेच्या संबंधात अधिनियम परिणामक नसणे :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १७ : राज्य कायद्यान्वये काढण्यात आलेल्या स्थानबद्धतेच्या संबंधात अधिनियम परिणामक नसणे : (१) राष्ट्रीय सुरक्षा अध्यादेश, १९८० (१९८० चा ११) याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अमलात असलेल्या कोणत्याही राज्य कायद्यान्वये काढण्यात आलेल्या स्थानबद्धता आदेशाच्या संबंधात या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही…