Nsa act 1980 कलम ११ : सल्लागार मंडळाची कार्यपद्धती :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम ११ : सल्लागार मंडळाची कार्यपद्धती : (१) सल्लागार मंडळ, त्याच्यापुढे ठेवण्यात आलेल्या सामग्रीवर विचार केल्यानंतर आणि त्यास आवश्यक वाटेल अशी आणखी माहिती समुचित शासनाकडून, किंवा त्या प्रयोजनासाठी समुचित शासनामार्फत बोलवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संबंधित व्यक्तीककडून मागविल्यानंतर, आणि एखाद्या विशिष्ट…