Ndps act कलम ४१ : १.(अधिपत्र (वॉरंट) आणि प्राधिकारपत्र काढण्याचे अधिकार :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रकरण ५ : कार्यपद्धती : कलम ४१ : १.(अधिपत्र (वॉरंट) आणि प्राधिकारपत्र काढण्याचे अधिकार : १) राज्य शासनाने याबाबतीत विशेषरीत्या अधिकार प्रदान केलेल्या एखाद्या महानगर दंडाधिकाऱ्याला, एखाद्या व्यक्तीने (सन २००१ चा सुधारणा अधिनियम क्र. ९…
