Npds act कलम २७ : कोणतीही गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाचे सेवन करण्यासाठी शिक्षा :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम २७ : कोणतीही गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाचे सेवन करण्यासाठी शिक्षा : जो कोणी, कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाचे सेवन करेल, तो- अ) सेवन केलेले गुंगीकारक औषधी…
