Mv act 1988 कलम १७८ : पास किंवा तिकिटाविना प्रवास करणे आणि वाहकाने आपल्या कामात हयगय करणे आणि करारावरील गाडी चालविण्याचे नाकारणे इत्यादींबद्दल दंड :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७८ : पास किंवा तिकिटाविना प्रवास करणे आणि वाहकाने आपल्या कामात हयगय करणे आणि करारावरील गाडी चालविण्याचे नाकारणे इत्यादींबद्दल दंड : १) जो कोणी स्वत:जवळ योग्य तो पास किंवा तिकीट नसताना टप्पा वाहनातून प्रवास करील किंवा टप्पा वाहनामध्ये असताना किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम १७८ : पास किंवा तिकिटाविना प्रवास करणे आणि वाहकाने आपल्या कामात हयगय करणे आणि करारावरील गाडी चालविण्याचे नाकारणे इत्यादींबद्दल दंड :

Mv act 1988 कलम १७७अ(क) : १.(कलम ११८ च्या अधीन विनियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७७अ(क) : १.(कलम ११८ च्या अधीन विनियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा : जो कोणी कलम ११८ अन्वये बनविलेल्या विनियमांचे उल्लंघन केल्यास, पाचशे रुपयांपेक्षा कमी नाही परंतु एक हजार रुपयापर्यंत वाढविता येइल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल.) -------- १. २०१९ चा अधिनिय…

Continue ReadingMv act 1988 कलम १७७अ(क) : १.(कलम ११८ च्या अधीन विनियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

Mv act 1988 कलम १७७ : अपराध्यांच्या शिक्षेसाठी सर्वसाधारण तरतुदी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण १३ : अपराध, दंड आणि कार्यपद्धती : कलम १७७ : अपराध्यांच्या शिक्षेसाठी सर्वसाधारण तरतुदी : जो कोणी या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमाच्या, विनियमाच्या किंवा अधिसूचनेच्या कोणत्याही तरतुदीचा भंग करील त्याला, त्या अपराधासाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद केलेली नसल्यास पहिल्या…

Continue ReadingMv act 1988 कलम १७७ : अपराध्यांच्या शिक्षेसाठी सर्वसाधारण तरतुदी :

Mv act 1988 कलम १७६ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७६ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार : कलम १६५ ते १७४ च्या तरतूदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील आणि अशा नियमांमध्ये विशेषत: पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी नियम करता येतील - (a)क)अ) भरपाईच्या मागणीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना…

Continue ReadingMv act 1988 कलम १७६ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम १७५ : दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७५ : दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी : कोणत्याही क्षेत्रासाठी कोणत्याही दावे न्यायधिकरणाची स्थापना करण्यात आलेली असेल, तेव्हा त्या क्षेत्राच्या दावा न्यायाधिकरणाला जिचा निर्णय देता येईल, अशा भरपाईसाठीच्या कोणत्याही मागणीशी संबंधित असलेला कोणताही प्रश्न विचारार्थ दाखल करून घेण्यास कोणत्याही दिवाणी न्यायालयाला…

Continue ReadingMv act 1988 कलम १७५ : दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी :

Mv act 1988 कलम १७४ : विमा उतरवणाऱ्याकडून जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे पैशीची वसुली करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७४ : विमा उतरवणाऱ्याकडून जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे पैशीची वसुली करणे : निवाड्यानुसार कोणतीही व्यक्ती कोणतीही रक्कम देणे लागत असेल, त्या बाबतीत त्या रकमेस हक्कदार असणाऱ्या व्यक्तीने दावा न्यायाधिकरणाकडे केलेल्या अर्जावरून ते न्यायाधिकरण त्या रकमेसाठी एक दाखला जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवील आणि जिल्हाधिकारी…

Continue ReadingMv act 1988 कलम १७४ : विमा उतरवणाऱ्याकडून जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे पैशीची वसुली करणे :

Mv act 1988 कलम १७३ : अपिले :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७३ : अपिले : १) दावा न्यायाधिकरणाच्या निवाड्यामुळे स्वत:वर अन्याय झाला आहे असे वाटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, पोट-कलम (२) च्या तरतुदींना अधीन राहून, निवाड्याच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत उच्छ न्यायालयाकडे अपील करता येईल : परंतु, अशा निवाड्यानुसार जिने कोणतीही रक्कम भरणे…

Continue ReadingMv act 1988 कलम १७३ : अपिले :

Mv act 1988 कलम १७२ : ठराविक प्रकरणामध्ये खर्चाची भरपाई करण्याचा निर्णय देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७२ : ठराविक प्रकरणामध्ये खर्चाची भरपाई करण्याचा निर्णय देणे : १) या अधिनियमाखाली भरपाईसाठी करण्यात आलेल्या मागणीचा निर्णय करणाऱ्या कोणत्याही दावे न्यायाधिकरणाची कोणत्याही प्रकरणामध्ये लेखी नमूद करून ठेवायच्या कारणांवरून अशी खात्री पटली की- (a)क) अ) महत्वाचा तपशील खोटा असलेली अशी…

Continue ReadingMv act 1988 कलम १७२ : ठराविक प्रकरणामध्ये खर्चाची भरपाई करण्याचा निर्णय देणे :

Mv act 1988 कलम १७१ : कोणतीही मागणी निर्णय देताना मान्य करण्यात येईल तेव्हा तेव्हा त्या रकमेवर व्याज देवविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७१ : कोणतीही मागणी निर्णय देताना मान्य करण्यात येईल तेव्हा तेव्हा त्या रकमेवर व्याज देवविणे : कोणतेही दावे न्यायाधिकरण या अधिनियमाखाली करण्यात आलेली भरपाईची मागणी मान्य करते, तेव्हा असे न्यायाधिकरण असा निदेश देऊ शकेल की, भरपाईच्या रकमेबरोबरच आणखी सरळव्याजही देण्यात…

Continue ReadingMv act 1988 कलम १७१ : कोणतीही मागणी निर्णय देताना मान्य करण्यात येईल तेव्हा तेव्हा त्या रकमेवर व्याज देवविणे :

Mv act 1988 कलम १७० : विवक्षित प्रकरणात विमा उतरविणाऱ्यास पक्षकार म्हणून सामील करून घेणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७० : विवक्षित प्रकरणात विमा उतरविणाऱ्यास पक्षकार म्हणून सामील करून घेणे : कोणत्याही चौकशीचे काम चालू असताना दावा न्यायाधिक-रणाची अशी खात्री पटली की- (a)क)अ) मागणी करणारी व्यक्ती आणि जिच्याविरूद्ध मागणी करण्यात आली ती व्यक्ती यांच्यामध्ये संगनमत झालेले आहे; किंवा (b)ख)ब)…

Continue ReadingMv act 1988 कलम १७० : विवक्षित प्रकरणात विमा उतरविणाऱ्यास पक्षकार म्हणून सामील करून घेणे :

Mv act 1988 कलम १६९ : दावा न्यायाधिकरणाची कार्यपद्धती व अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६९ : दावा न्यायाधिकरणाची कार्यपद्धती व अधिकार : १) कलम १३८ खालील कोणत्याही चौकशीचे काम चालविताना दावा न्यायाधिकरणाला, या संबंधात करण्यात येतील अशा कोणत्याही नियमांच्या अधीन राहून, त्याला योग्य वाटेल अशा संक्षिप्त चौकशीचा अवलंब करता येईल. २) शपथेवर साक्षीपुरावा घेणे,…

Continue ReadingMv act 1988 कलम १६९ : दावा न्यायाधिकरणाची कार्यपद्धती व अधिकार :

Mv act 1988 कलम १६८ : दावा न्यायाधिकरणाचा निवाडा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६८ : दावा न्यायाधिकरणाचा निवाडा : १) कलम १६६ खाली भरपाईसाठी करण्यात आलेला अर्ज मिळाल्यावर दावा न्यायाधिकरण अर्जाबद्दल नोटीस विमा काढणाऱ्याला दिल्यांनतर आणि पक्षकारांना (विमा काढणारा धरूपन) त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर मागणीची किंवा प्रकरणपरत्वे प्रत्येक मागणीची चौकशी करील आणि…

Continue ReadingMv act 1988 कलम १६८ : दावा न्यायाधिकरणाचा निवाडा :

Mv act 1988 कलम १६७ : विवक्षित प्रकरणांमध्ये भरपाईच्या दाव्यांबाबत निवड करण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६७ : विवक्षित प्रकरणांमध्ये भरपाईच्या दाव्यांबाबत निवड करण्याचा अधिकार : कामगारभरपाई अधिनियमाम्ये (१९२३ चा ८) काहीही अंतर्भूत केलेले असेल तरी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे किंवा तिला झालेल्या शारीरिक इजेमुळे या अधिनियमाखाली तसेच कामगारभरपाई अधिनियम, १९२३ खाली भरपाईची मागणी करता येत असेल,…

Continue ReadingMv act 1988 कलम १६७ : विवक्षित प्रकरणांमध्ये भरपाईच्या दाव्यांबाबत निवड करण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम १६६ : भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६६ : भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज : १) कलम १६५, पोट-कलम (१) मध्ये नमूद केलेल्या स्वरूपाच्या अपघाताच्या बाबतीतील भरपाईसाठी पुढील व्यक्तींना अर्ज करता येईल- (a)क)अ) जिला इजा झाली ती व्यक्ती; किंर्वा (b)ख)ब) मालमत्तेचा मालक; किंवा (c)ग) क) अपघातामुळे मृत्यू घडून आला…

Continue ReadingMv act 1988 कलम १६६ : भरपाई मिळण्याबाबतचा अर्ज :

Mv act 1988 कलम १६५ : दावा न्यायधिकरणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण १२ : दावा न्यायाधिकरणे : कलम १६५ : दावा न्यायधिकरणे : १) राज्य शासन शासकीय राजपत्रात एक अधिसूचना प्रसिद्ध करून तिच्यात नमूद करण्यात येईल, अशा क्षेत्रासाठी त्या अधिसूचनेद्वारे एका किंवा अधिक मोटार अपघात दावा न्यायाधिकरणांची (या प्रकरणात यापुढे त्यांच्या उल्लेख…

Continue ReadingMv act 1988 कलम १६५ : दावा न्यायधिकरणे :

Mv act 1988 कलम १६४ड(घ) : १.(राज्य शासनाची नियम करण्याची शक्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६४ड(घ) : १.(राज्य शासनाची नियम करण्याची शक्ती : १) राज्य शासन, कलम १६४क मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबींव्यतिरिक्त या प्रकरणातील उपबंधाना क्रियान्वित करण्याच्या प्रयोजनासाठी नियम बनवू शकेल. २) पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेला हानी न पोचवता, आा नियमांमध्ये खालीलप्रमाणे उपबंध करता येतील :-…

Continue ReadingMv act 1988 कलम १६४ड(घ) : १.(राज्य शासनाची नियम करण्याची शक्ती :

Mv act 1988 कलम १६४क(ग) : १.(केन्द्र शासनाची नियम करण्याची शक्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६४क(ग) : १.(केन्द्र शासनाची नियम करण्याची शक्ती : १) केन्द्र शासन या प्रकरणाच्या उपबंधाची अंमलबजावी करण्याच्या प्रयोजनासाठी नियम बनवू शकेल. २) पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेला हानी न पोचवता, अशा नियमांमध्ये खालीलप्रमाणे उपबंध करता येतील :- (a)क) अ) या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी उपयोगात…

Continue ReadingMv act 1988 कलम १६४क(ग) : १.(केन्द्र शासनाची नियम करण्याची शक्ती :

Mv act 1988 कलम १६४ब (ख) : १.(मोटारवाहन अपघात निधी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६४ब (ख) : १.(मोटारवाहन अपघात निधी : १) केन्द्र शासन द्वारा मोटारवाहन अपघात नावाचा निधी स्थापन केला जाईल, यामध्ये निम्नलिखित बाबी जमा केल्या जातील - (a)क)अ) रक्कम देण्याची पद्धत केन्द्र शासनाद्वारे अधिसूचित करणे आणि मान्य करणे; (b)ख)ब) केन्द्र शासनाद्वारा दिलेले…

Continue ReadingMv act 1988 कलम १६४ब (ख) : १.(मोटारवाहन अपघात निधी :

Mv act 1988 कलम १६४अ (क) : १.(दावाकर्ताला अंतरिम मदतीसाठी योजना :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६४अ (क) : १.(दावाकर्ताला अंतरिम मदतीसाठी योजना : १) केन्द्र शासन, या प्रकरणाखाली दावाकर्ताला भरपाई मिळण्याबाबत केलेल्या विनंतीसाठी अंतरीम मदत करण्यासाठी योजना तयार करु शकेल. २) पोटकलम (१) अन्वये बनविलेल्या योजना, अशा परिस्थितीत, जिथे मोटार वाहनाचा उपयोग केल्याने किंवा अन्य…

Continue ReadingMv act 1988 कलम १६४अ (क) : १.(दावाकर्ताला अंतरिम मदतीसाठी योजना :

Mv act 1988 कलम १६४ : १.( मृत्यु किंवा गंभीर दुखापत प्रकरणात भरपाई देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६४ : १.( मृत्यु किंवा गंभीर दुखापत प्रकरणात भरपाई देणे : १) या अधिनियमामध्ये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये किंवा कायद्याचा प्रभाव असणाऱ्या कोणत्याही विलेखांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, मोटार वाहनाचा उपयोग केल्यामुळे झालेल्या अपघातात कोणाचा मृत्यु होईल…

Continue ReadingMv act 1988 कलम १६४ : १.( मृत्यु किंवा गंभीर दुखापत प्रकरणात भरपाई देणे :