Bp act कलम ३२: १.(सन २.(१८९८ चा अधिनियम क्रमांक ५ याचे कलम १४४) अन्वये राज्य शासनाला आदेश देता येईल:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३२: १.(सन २.(१८९८ चा अधिनियम क्रमांक ५ याचे कलम १४४) अन्वये राज्य शासनाला आदेश देता येईल: राज्य शासनाला, ज्या ज्या वेळी आवश्यक वाटेल त्या त्या वेळी, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे २.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८, कलम १४४) अन्वये दंडाधिकाऱ्याने जर कोणताही अधि-आदेश…