Bp act कलम २७अ: १.(राज्यशासन किंवा महासंचालक व महानिरीक्षक यांचे कोणत्याही चौकशीचे किंवा कार्यवाहीचे अभिलेख मागविण्याचे अधिकार:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २७अ: १.(राज्यशासन किंवा महासंचालक व महानिरीक्षक यांचे कोणत्याही चौकशीचे किंवा कार्यवाहीचे अभिलेख मागविण्याचे अधिकार: राज्यशासन, महासंचालक किंवा महानिरीक्षक यांना स्वाधिकारे किंवा यथास्थिती. या बाबतीत विहित केलेल्या कालावधीत त्याच्याकडे अर्ज केल्यावरुन या प्रकरणाअन्वये कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कोणत्याही प्राधिकाऱ्याने चालविलेल्या कोणत्याही चौकशीचा…