Bp act कलम २७ : शिक्षेसंबंधीच्या आदेशाविरुद्ध अपिले :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २७ : शिक्षेसंबंधीच्या आदेशाविरुद्ध अपिले : कलम २५ अन्वये किंवा त्यानुसार केलेले नियम किंवा दिलेले आदेश याअन्वये पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत दिलेल्या कोणत्याही आदेशाविरुद्ध राज्य शासनाकडे किंवा राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. १.(परंतु…