JJ act 2015 कलम ५१ : योग्य सुविधा यंत्रणा (योग्य ठिकाण) :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ५१ : योग्य सुविधा यंत्रणा (योग्य ठिकाण) : १) शासकीय किंवा स्वयंसेवी, अशासकीय सेवाभावी संघटनेमार्फत त्यावेळी अमलात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमाद्वारे नोंदणीकृत आस्थापना तात्पुरत्या स्वरुपात बालकाची ठरवून दिलेल्या पद्धतीने जबाबदारी घेण्यास योग्य असल्याबाबत, आवश्यक त्या चौकशीनंतर मंडळ किंवा समिती ठरवील. २)…

Continue ReadingJJ act 2015 कलम ५१ : योग्य सुविधा यंत्रणा (योग्य ठिकाण) :

JJ act 2015 कलम ५० : बाल गृह :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ५० : बाल गृह : १) राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या समुहात, स्वत: किंवा स्वयंसेवी अशासकीय सेवाभावी संघटनामार्फत आवश्यकतेनुसार, निवारा, देखभाल आणि संरक्षण, उपचार, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन आणि विकासाची आवश्यकता असलेल्या बालकांना वास्तव्यास ठेवण्यासाठी बाल गृह निर्माण करील आणि…

Continue ReadingJJ act 2015 कलम ५० : बाल गृह :

JJ act 2015 कलम ४९ : सुरक्षा गृह :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४९ : सुरक्षा गृह : १) राज्य सरकार, प्रत्येक राज्यात या अधिनियमातील कलम ४१ अन्वये, १८ वर्षावरील व्यक्ती किंवा १६ ते १८ वर्षे वयाच्या दरम्यान असलेल्या कायद्याचे उल्लंघन केलेल्या आणि निर्घृण स्वरुपाचा अपराधाचा आरोप किंवा दोषसिद्धी असलेल्या बालकासाठी किमान एक…

Continue ReadingJJ act 2015 कलम ४९ : सुरक्षा गृह :

JJ act 2015 कलम ४८ : विशेष गृहे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४८ : विशेष गृहे : १) राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांच्या समूहात, शासनामार्फत किंवा स्वयंसेवी, अशासकीय सेवाभावी संघटनांमार्फत आवश्यकतेनुसार, कायद्याचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी बाल न्याय मंडळाने कलम १८ अन्वये दिलेल्या आदेशानुसार ठेवण्यासाठी विशेष गृहांची निर्मिती व…

Continue ReadingJJ act 2015 कलम ४८ : विशेष गृहे :

JJ act 2015 कलम ४७ : निरीक्षण गृहे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४७ : निरीक्षण गृहे : १) राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांच्या समूहात, शासनामार्फत किंवा स्वयंसेवी, अशासकीय सेवाभावी संघटनांमार्फत बाल निरीक्षण गृहांची निर्मिती व व्यवस्थापन करील, कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांचा, त्यांच्या प्रकरणातील या अधिनियमाखालील चौकशीसाठी प्रलंबित असताना तात्पुरता स्वीकार, संगोपन…

Continue ReadingJJ act 2015 कलम ४७ : निरीक्षण गृहे :

JJ act 2015 कलम ४६ : बाल संगोपनगृह सोडणाऱ्या बालकांच्या मदतीचा पाठपुरावा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४६ : बाल संगोपनगृह सोडणाऱ्या बालकांच्या मदतीचा पाठपुरावा : वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याने बाल संगोपन गृह सोडणाऱ्या कोणत्याही बालकास, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आर्थिक सहाय्य केले जाईल.

Continue ReadingJJ act 2015 कलम ४६ : बाल संगोपनगृह सोडणाऱ्या बालकांच्या मदतीचा पाठपुरावा :

JJ act 2015 कलम ४५ : प्रायोजकता (स्पॉन्सरशिप) :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४५ : प्रायोजकता (स्पॉन्सरशिप) : १) व्यक्तिगत बालकांचे - व्यक्तिगत प्रायोजकत्व, सामूहिक प्रायोजकत्व अशा बालकांच्या विविध प्रकारचे प्रायोजकत्व स्विकारण्याच्या योजनांबाबत राज्य सरकार आवश्यक नियम तयार करील. २) बालकांच्या प्रायोजकत्वाच्या निकषांमध्ये खालील निकषांचा समावेश असेल, - एक) जेथे माता विधवा, घटस्फोटित…

Continue ReadingJJ act 2015 कलम ४५ : प्रायोजकता (स्पॉन्सरशिप) :

JJ act 2015 कलम ४४ : पालन पोषण (उसने संगोपन) संबंधी देखभाल (फॉस्टर केअर) :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४४ : पालन पोषण (उसने संगोपन) संबंधी देखभाल (फॉस्टर केअर) : १) संगोपन आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांना उसन्या संगोपनासाठी (पोषण देखरेख) व सामुदायिक उसन्या संगोपनासाठी ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करुन बाल कल्याण समितीच्या सूचनेप्रमाणे जन्मदाते मातापिता किंवा पालक ज्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ४४ : पालन पोषण (उसने संगोपन) संबंधी देखभाल (फॉस्टर केअर) :

JJ act 2015 कलम ४३ : मुक्त आश्रयस्थान :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४३ : मुक्त आश्रयस्थान : १) राज्य सरकार, आवश्यकतेनुसार स्वत: किंवा स्वयंसेवी आणि सेवाभावी अशासकीय संस्थामार्फत आवश्यक तेवढी मुक्त आश्रयस्थाने निर्माण करील आणि सदर मुक्त आश्रयस्थानांची नोंदणी विहित केल्याप्रमाणे केली जाईल. २) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेली मुक्त आश्रयस्थाने निवाऱ्याची…

Continue ReadingJJ act 2015 कलम ४३ : मुक्त आश्रयस्थान :

JJ act 2015 कलम ४२ : बाल कल्याण संस्थेची नोंदणी न करण्याबाबत शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४२ : बाल कल्याण संस्थेची नोंदणी न करण्याबाबत शिक्षा : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांच्या आणि कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांच्या निवासाची व्यवस्था करणाऱ्या संस्थेचे प्रभारी असलेल्या व्यक्तीने किंवा व्यक्तीने कलम ४१ च्या पोटकलम (१) च्या तरतुदींची पूर्तता केलेली नसल्यास…

Continue ReadingJJ act 2015 कलम ४२ : बाल कल्याण संस्थेची नोंदणी न करण्याबाबत शिक्षा :

JJ act 2015 कलम ४० : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकाची पुन:स्थापना :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४० : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकाची पुन:स्थापना : १) बालकाची सामाजिक पुन:स्थापना हे प्रत्येक बाल सुधारगृह, विशेष दत्तक संस्था किंवा मुक्त आश्रयस्थानाचे मुख्य उद्दिष्ट असेल. २) यथास्थिती, सर्व बालगृह, विशेष दत्तक संस्था, मुळ आश्रयस्थान, कौटुंबिक वातावरणास वंचित झालेल्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ४० : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकाची पुन:स्थापना :

JJ act 2015 कलम ३९ : पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरणाची कार्यपद्धती :

बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण ७ : पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरण : कलम ३९ : पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरणाची कार्यपद्धती : १) प्रत्येक बालकाच्या व्यक्तीगत संगोपन योजनेनुसार सदर बालकाच्या पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरणाचे काम या अधिनियमान्वये केले जाईल, सदर पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरण काम आवश्यकतेनुसार…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३९ : पुनर्वसन आणि सामाजिक पुर्नएकात्मीकरणाची कार्यपद्धती :

JJ act 2015 कलम ३८ : सदर बालक कायदेशिरपणे दत्तक जाण्यासाठी योग्य असल्याचे जाहीर करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३८ : सदर बालक कायदेशिरपणे दत्तक जाण्यासाठी योग्य असल्याचे जाहीर करणे : १) अनाथ आणि सोडून दिलेल्या बालकाच्या बाबतीत समिती सदर बालकाचे माता पिता किंवा पालक यांना शोधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल आणि चौकशीअंती जर सदर बालक अनाथ असल्याचे किंवा…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३८ : सदर बालक कायदेशिरपणे दत्तक जाण्यासाठी योग्य असल्याचे जाहीर करणे :

JJ act 2015 कलम ३७ : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकाबाबत आदेश :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३७ : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकाबाबत आदेश : १) चौकशीअंती समितीसमोर आलेले बालक देखभाल आणि संरक्षणाची गरज असलेले बालक असल्याबाबत समितीचे समाधान झाल्यास, १.(***) सामाजिक चौकशीचा अहवाल आणि सदर बालक पुरेसे विचारक्षम असल्यास बालकाची इच्छा विचारात घेऊन खालीलपैकी…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३७ : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकाबाबत आदेश :

JJ act 2015 कलम ३६ : चौकशी :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३६ : चौकशी : १) एखादे बालक हजर केले गेल्यास किंवा कलम ३१ अन्वये सादर केलेला अहवाल प्राप्त झाल्यास, समिती त्या संदर्भात ठरवून दिलेल्या पद्धतीने चौकशी करील आणि सदर समिती स्वयंस्फूर्तीने किंवा एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून कलम ३१ च्या पोटकलम…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३६ : चौकशी :

JJ act 2015 कलम ३५ : बालकास सोपविणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३५ : बालकास सोपविणे : १) मातापिता किंवा पालक यांना त्यांच्या नियंत्रणापलीकडील शारीरिक, भावनिक किंवा सामाजिक कारणांमुळे, बालकाला सोपवावयाचे असेल तर ते त्या बालकास समिती समक्ष हजर करतील. २) ठरवून दिलेल्या चौकशी आणि समुपदेशाच्या कारवाईनंतर, समितीचे समाधना झाल्यावर, यथास्थिति, बालकाच्या…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३५ : बालकास सोपविणे :

JJ act 2015 कलम ३४ : अहवाल (माहिती) न दिल्यास शिक्षा :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३४ : अहवाल (माहिती) न दिल्यास शिक्षा : ज्या व्यक्तीने कलम ३३ अन्वये अपराध केलेला आहे अशा व्यक्तीस सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीची किंवा दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होइल.

Continue ReadingJJ act 2015 कलम ३४ : अहवाल (माहिती) न दिल्यास शिक्षा :

JJ act 2015 कलम ३३ : अहवाल न दिल्याचा अपराध :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३३ : अहवाल न दिल्याचा अपराध : कलम ३२ अन्वये आवश्यक असलेल्या बालकाच्या संबंधातील कोणतीही माहिती, उक्त कलमात नमूद केलेल्या कालावधीत न दिल्यास, असे कृत अपराध मानले जाईल.

Continue ReadingJJ act 2015 कलम ३३ : अहवाल न दिल्याचा अपराध :

JJ act 2015 कलम ३२ : पालकांपासून विभक्त झालेले बालक आढळल्यास माहिती देने बंधनकारक :

बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ३२ : पालकांपासून विभक्त झालेले बालक आढळल्यास माहिती देने बंधनकारक : १) कोणत्याही व्यक्तीस किंवा पोलीस अधिकाऱ्यास किंवा कोणत्याही संघटनेत किंवा रुग्णालयात किंवा प्रसूतीगृहात काम करणाऱ्या व्यक्तीस जे बालक हरवले आहे किंवा सोडून दिले आहे किंवा अनाथ असल्याचे दिसते आहे…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३२ : पालकांपासून विभक्त झालेले बालक आढळल्यास माहिती देने बंधनकारक :

JJ act 2015 कलम ३१ : समिती समक्ष हजर करणे :

बाल न्याय अधिनियम २०१५ प्रकरण ६ : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालका संबंधात प्रक्रिया : कलम ३१ : समिती समक्ष हजर करणे : १) ज्या बालकाचा देखभाल आणि संरक्षणाची गरज आहे, अशा बालकास खालीलपैकी कोणीही व्यक्ती बाल कल्याण समिती समक्ष हजर करु शकेल, अर्थात्…

Continue ReadingJJ act 2015 कलम ३१ : समिती समक्ष हजर करणे :