JJ act 2015 कलम ५३ : या अधिनियमान्वये नोंदणीकृत संस्थेमध्ये पुरविल्या जाणाऱ्या बालकाचे पुनर्वसन आणि सामाजिक एकजीवीकरणासंबंधी सेवा व त्यांचे व्यवस्थापन :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ५३ : या अधिनियमान्वये नोंदणीकृत संस्थेमध्ये पुरविल्या जाणाऱ्या बालकाचे पुनर्वसन आणि सामाजिक एकजीवीकरणासंबंधी सेवा व त्यांचे व्यवस्थापन : १) या अधिनियमान्वये बालकाच्या पुनर्वसन आणि सामाजिक एकजीवीकरणासाठी, नोंदविल्या गेलेल्या संस्थांमध्ये ठरावीक पद्धतीने पुरविल्या जाणाऱ्या सेवांमध्ये खालील सेवा अंतर्भूत असतील,- एक) ठरवून…