JJ act 2015 कलम ४२ : बाल कल्याण संस्थेची नोंदणी न करण्याबाबत शिक्षा :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ४२ : बाल कल्याण संस्थेची नोंदणी न करण्याबाबत शिक्षा : देखभाल आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या बालकांच्या आणि कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांच्या निवासाची व्यवस्था करणाऱ्या संस्थेचे प्रभारी असलेल्या व्यक्तीने किंवा व्यक्तीने कलम ४१ च्या पोटकलम (१) च्या तरतुदींची पूर्तता केलेली नसल्यास…