JJ act 2015 कलम १२ : कायद्याचे उल्लंघन केलेला बालक असल्याचा संशय असलेल्यया व्यक्तीस जामीन :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १२ : कायद्याचे उल्लंघन केलेला बालक असल्याचा संशय असलेल्यया व्यक्तीस जामीन : १) जेव्हा कोणीतीही व्यक्ती, जी सकृतदर्शनी बालक असेल व तिने जामिनपात्र किंवा अजामिनपात्र अपराध केलेला असेल, अशा व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतलेले किंवा अडकवून ठेवलेले असल्यास सदर व्यक्ती मंडळासमोर…