IT Act 2000 कलम ५९ : कायदेशीर प्रतिनिधित्वाचा हक्क :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ५९ : कायदेशीर प्रतिनिधित्वाचा हक्क : १.(अपील न्यायाधिकरणासमोरील) आपल्या प्रकरणासाठी अर्जदार एकतर स्वत: उपस्थित राहू शकेल किंवा एका किंवा अधिक विधिव्यवसायीला किंवा त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याला प्राधिकृत करू शकेल. ------- १. सन २०१७ चा अधिनियम ७ कलम १६९ द्वारे सुधारणा.