IT Act 2000 कलम ५२घ(ड) : बहुमताने निर्णय घेणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ५२घ(ड) : बहुमताने निर्णय घेणे : जर दोन सदस्य असलेल्या खंडपीठाच्या सदस्यांमध्ये एखाद्या मुद्यावर मतभेद झाला असेल तर, ते ज्यावर त्यांचा मतभेद झाला असेल तो मुद्दा किंवा मुद्दे नमूद करतील आणि १.( अपील न्यायाधिकरणाच्या) अध्यक्षाकडे ते निर्देशित करतील आणि तो,…