IT Act 2000 कलम ४३क : १.(आधारसामग्रीचे (डाटा) संरक्षण निष्फळ ठरल्याबद्दल शास्ती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ४३क : १.(आधारसामग्रीचे (डाटा) संरक्षण निष्फळ ठरल्याबद्दल शास्ती : आपल्या मालकीच्या, नियंत्रणातील किंवा कार्यचालनातील संगणक यंत्रणेमध्ये कोणताही संवेदनशील डाटा किंवा माहिती धारण करणाऱ्या त्याची देवाणघेवाण करणाऱ्या किंवा ती हाताळणाऱ्या निगम निकालाने, वाजवी सुरक्षा प्रथा व कार्यपद्धती यांची अंमलबजावणी करण्यात व…