IT Act 2000 कलम ४ : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कायदेशीर ओळख :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण ३ : इलेक्ट्रॉनिक नियमन : कलम ४ : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची कायदेशीर ओळख : कोणत्याही कायद्यामध्ये माहिती किंवा इतर कोणतीही बाब लेखी स्वरूपात किंवा टंकलिखित स्वरूपात किंवा मुद्रित स्वरूपात असेल तशी तरतूद करण्यात आली असेल तर, अशा कायद्यात काहीही अंतर्भूत असले…