IT Act 2000 कलम ३५ : प्रमाणन प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रे द्यावयाची :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण ७ : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्रे : कलम ३५ : प्रमाणन प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर प्रमाणपत्रे द्यावयाची : १) कोणत्याही व्यक्तीला, डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्र शासनाने विहित केलेल्या नमुन्यामध्ये प्रमाणन-प्राधिकरणाला अर्ज करता येईल. २) अशा प्रत्येक अर्जाबरोबर, प्रमाणन-प्राधिकरणाला द्यावयाची, केंद्र शासनाने…