IT Act 2000 कलम ३० : प्रमाणन प्राधिकरणाने विवक्षित-कार्यपद्धतीचा अवलंब करणे :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ३० : प्रमाणन प्राधिकरणाने विवक्षित-कार्यपद्धतीचा अवलंब करणे : प्रत्येक प्रमाणन प्राधिकरण, (a)क)(अ) भेदणे (इन्स्ट्रूजन) आणि गैरवापर यापासून सुरक्षित केल्या असतील अशाच हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कार्यपद्धतीचा वापर करील. (b)ख)(ब) उद्देशित कार्ये पार पाडण्याशी वाजविरीत्या अनुरूप असतील अशा सेवा विश्वासार्हतेच्या वाजवी पातळीवर…

Continue ReadingIT Act 2000 कलम ३० : प्रमाणन प्राधिकरणाने विवक्षित-कार्यपद्धतीचा अवलंब करणे :