IT Act 2000 कलम २७ : अधिकार सोपवणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम २७ : अधिकार सोपवणे : नियंत्रकाला, या प्रकरणाखालील नियंत्रकाचे कोणतेही अधिकार वापरण्यासाठी उपनियंत्रक किंवा कोणताही सहायक नियंत्रक यांना लेखी प्राधिकृत करता येईल.