IT Act 2000 कलम २६ : लायसेन्स निलंबित करण्याची किंवा रद्द करण्याची नोटीस :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम २६ : लायसेन्स निलंबित करण्याची किंवा रद्द करण्याची नोटीस : १) प्रमाणन प्राधिकरणाचे लायसेन्स निलंबित किंवा रद्द करण्यात आले असेल अशा बाबतीत, नियंत्रक अशा विलंबनाची किंवा, यथास्थिती, रद्द करण्याबाबतची नोटीस त्याने ठेवलेल्या माहिती साठ्यात प्रसिद्ध करील. २) अशी एक किंवा…