IT Act 2000 कलम २३ : लायसेन्सचे नवीकरण :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम २३ : लायसेन्सचे नवीकरण : लायसेन्सच्या नवीकरणासाठीचा अर्ज केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल- (a)क)(अ) अशा नमुन्यात; (b)ख)(ब) पाच हजार रूपयांपेक्षा अधिक नसेल अशा फीसह, करण्यात येईल आणि तो लायसेन्सची वैधता समाप्त होण्याच्या कमीत कमी पंचेचाळीस दिसव अगोदर करण्यात येईल.

Continue ReadingIT Act 2000 कलम २३ : लायसेन्सचे नवीकरण :