IT Act 2000 कलम २२ : लायसेन्ससाठी अर्ज :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम २२ : लायसेन्ससाठी अर्ज : १) लायसेन्ससाठी करावयाचा प्रत्येक अर्ज केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा नमुन्यात असेल. २) लायसेन्ससाठीच्या प्रत्येक अर्जाच्या बरोबर - (a)क)अ) प्रमाणन प्रॅक्टीस (प्रथा) विवरणपत्र; (b)ख)ब) अर्जदार निवडण्याच्या संबंधातील कार्यपद्धतीचा अंतर्भाव असलेले विवरणपत्र; (c)ग) क) केंद्र…