IT Act 2000 कलम २१ : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्याचे लायसेन्स :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम २१ : १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्याचे लायसेन्स : १) पोटकलम (२) च्या तरतुदींना अधीन राहून कोणतीही व्यक्ती, १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्याच्या लायसेन्ससाठी नियंत्रकाकडे अर्ज करू शकेल. २) १.(इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर) प्रमाणपत्र देण्यासाठीची अर्हता, अनुभव, मनुष्यबळ, आर्थिक साधनसामग्री आणि इतर मूलभूत सुविधा…