IT Act 2000 कलम १९: विदेशी प्रमाणन प्राधिकरणांना मान्यता :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम १९: विदेशी प्रमाणन प्राधिकरणांना मान्यता : १) विनियमांद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आल्या असतील अशा शर्तीना आणि निर्बधांना अधीन राहून, नियंत्रकाला, केंद्र शासनाच्या पूर्वमान्यतेस अधीन राहून आणि राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून कोणत्याही विदेशी प्रमाणन प्राधिकरणाला या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी प्रमाणन प्राधिकरण म्हणून मान्यता…