IT Act 2000 कलम १६ : सुरक्षाविषयक प्रक्रिया व पद्धती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम १६ : सुरक्षाविषयक प्रक्रिया व पद्धती : केंद्र सरकार, कलम १४ व १५ च्या प्रयोजनार्थ, सुरक्षाविषयक प्रक्रिया व पद्धती विहित करील; परंतु, अशी सुरक्षाविषयक प्रक्रिया व पद्धती विहित करताना, केंद्र सरकार, वाणिज्यिक परिस्थिती, व्यवहाराचे स्वरूप आणि यथोचित वाटेल असे अन्य…