IT Act 2000 कलम १५ : १.(सुरक्षित इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम १५ : १.(सुरक्षित इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर : एखादी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ही जर - (एक) सिग्नेचर करतेवेळी सिग्नेचर निर्माण करणारा डाटा, केवळ सही करणाऱ्या व्यक्तीच्याच, मात्र अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नव्हे नियंत्रणात असेल, तर आणि, दोन) सिग्नेचर निर्माण करणारा डाटा, विहित करण्यात येईल…