IT Act 2000 कलम १२ : पोचपावती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम १२ : पोचपावती : १) ओरिजिनेटरने इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची पोचपावती एखाद्या विशिष्ट स्वरूपात किंवा विशिष्ट रीतीने देण्यात येईल याबाबत १.(करारनिविष्ट केले नसेल) अशा बाबतीत- (a)क)(अ) प्रेषितीला स्वयंचलित किंवा इतर प्रकारच्या कोणत्याही संदेशाद्वारे; किंवा (b)ख)(ब) इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पोहोचले आहे हे ओरिजिनेटरला पुरेसे…