IT Act 2000 कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ व प्रयुक्ती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० उद्देश व कारणे यांचे निवेदन : नवीन संपर्क यंत्रणा आणि डिजिटल तंत्रज्ञानशास्त्र यामुळे आपल्या जीवन जगण्यात नाट्यपूर्ण परिवर्तन घडवून आणले आहे. लोकांच्या व्यावसायिक व्यवहारांमध्ये क्रांतीच होत आहे. माहिती निर्माण करणे, पारेषित करणे आणि साठवणे यासाठी पारंपरिक कागदोपत्री दस्तऐवजांच्या ऐवजी संगणकाचा वापर…