Ipc कलम ८१ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ८१ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती : (See section 19 of BNS 2023) कोणतीही गोष्ट (कृती) जर अपहानी करण्याचा गुन्हेगारी उद्देश नसताना आणि शरीराची किंवा मालमत्तेची अन्य अपहानी होऊ…