Ipc कलम ५०० : अब्रुनुकसानीबद्दल शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ५०० : अब्रुनुकसानीबद्दल शिक्षा : (See section 356(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा एखादा मंत्री याने आपली सरकारी कार्ये पार पाडताना केलेल्या वर्तनाबाबत त्याची अब्रुनुकसानी सरकारी…