Ipc कलम ५ : विवक्षित कायद्यांवर या संहितेचा परिणाम होणार नाही :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ५ : १.(विवक्षित कायद्यांवर या संहितेचा (अधिनियमाचा) परिणाम होणार नाही : (See section 1(6) of BNS 2023) भारत सरकारच्या सेवेमधील अधिकारी, भूसैनिक, नौसैनिक अगर वायुसैनिक यांच्या संदर्भात दोन महत्वाचे गुन्हे बंडाळी आणि पळून जाणे असे आहेत त्याकरिता स्वतंत्र त्यांचे कायदे…