Ipc कलम ४८८ : अशा कोणत्याही खोट्या चिन्हाचा उपयोग करण्याबद्दल शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४८८ : अशा कोणत्याही खोट्या चिन्हाचा उपयोग करण्याबद्दल शिक्षा : (See section 350 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अशा कोणत्याही खोट्या चिन्हाचा उपयोग करणे. शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र. जामीनपात्र…