Ipc कलम ४७९ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ४७९ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह : (See section 345(1) of BNS 2023) जंगम मालमत्ता एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मालकीची आहे असे दर्शविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिन्हास स्वामित्व चिन्ह असे म्हणतात.

Continue ReadingIpc कलम ४७९ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह :