Ipc कलम ४७४ : कलम ४६६ किंवा ४६७ मध्ये वर्णन केलेला दस्तऐवज तो बनावट असल्याचे माहीत असताना, तो खरा म्हणून वापरण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४७४ : कलम ४६६ किंवा ४६७ मध्ये वर्णन केलेला दस्तऐवज तो बनावट असल्याचे माहीत असताना, तो खरा म्हणून वापरण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगणे : (See section 339 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखादा दस्तऐवज बनावट असल्याचे माहीत असताना,…