Ipc कलम ४७३ : अन्यथा शिक्षापात्र असलेले बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने नकली मोहोर, इत्यादी बनवणे किंवा कब्जात बाळगणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४७३ : अन्यथा शिक्षापात्र असलेले बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने नकली मोहोर, इत्यादी बनवणे किंवा कब्जात बाळगणे : (See section 341(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भारतीय दंड संहितेच्या कलम ४६७ खाली नव्हेत तर अन्यथा शिक्षापात्र असे बनावटीकरण करण्याच्या…