Ipc कलम ४७१ : बनावट दस्तऐवज १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख) खरा म्हणून वापरतो :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४७१ : बनावट दस्तऐवज १.(किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख) खरा म्हणून वापरतो : (See section 340(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बनावट असल्याचे माहीत असलेला बनावट दस्तावेज खरा म्हणून वापरणे. शिक्षा :अशा दस्तऐवजाच्या बनावटीकरणाबद्दलची शिक्षा. दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.…