Ipc कलम ४६४ : खोटा दस्तऐवज तयार करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४६४ : खोटा दस्तऐवज तयार करणे : (See section 335 of BNS 2023) १.(एखादी व्यक्ती,--- जी एखादा दस्तऐवज किंवा दस्तऐवजाचा भाग किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख किंवा २.(इलेक्ट्रॉनिक सही) एखाद्या व्यक्तीने किंवा तिच्या प्राधिकारान्वये तयार करण्यात, त्यावर सही करण्यात, तो मुद्रांकित करण्यात,…