Ipc कलम ४६३ : बनावटीकरण (कूटरचना) :
भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण १८ : दस्तऐवज आणि १.(***) स्वामित्व (संपत्ती) चिन्हे या संबंधीच्या अपराधांविषयी : कलम ४६३ : बनावटीकरण (कूटरचना) : (See section 336(1) of BNS 2023) जो कोणी जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान किंवा क्षती पोचवण्याच्या अगर कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेचा कब्जा…